जालिंदर गायकवाड यांची शिवसेना तालुका प्रमुखपदी नियुक्ती 

जालिंदर गायकवाड यांची शिवसेना तालुका प्रमुखपदी नियुक्ती 

सिंदेवाही तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते जालिंदर गायकवाड़ यांची जिला प्रमुख बंडू हजारे यानी नवरगाव येथे रमाबाई सभागृह येथे शिवसैनिकांचा मेळावा तथा कार्यकर्ता पक्ष प्रवेशांचा कार्यक्रम होता. जालिंदर गायकवाड यांचा जनसंपर्क लक्षात घेता मा ना मुख्यमंत्री ऐकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व किरण पांडव चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख गंगाधर्जी बडूरे यांच्या सहकार्याने जलिंदर गायकवाड याना शिवसेना सिन्देवाही तालुका प्रमुख पदी निवड़ करण्यात आली. या कार्यक्रमात शेकड़ो कार्यकर्ते उपस्थित होते. श्री जलिंदर गायकवाड यांना नेताजी गहाने संपर्क प्रमुख,राकेश अलोने, ब्रम्हपुरी विधानसभा प्रमुख बालू संगेल उपतालुका प्रमुख भोला बावने शहर प्रमुख नवरगाव रामचंद्र नागापुरे, डैनी बावने, गोलू झोड़े,चेतन रामटेके वैभव खोबरागड़े आदिनी सुभेछा व अभिनंदन केले.