आर्थिक बजेट मध्ये वडसा -गडचिरोली रेल्वे मार्गासाठी भरिव 120 कोटी निधी मंजूर…

आर्थिक बजेट मध्ये वडसा -गडचिरोली रेल्वे मार्गासाठी भरिव 120 कोटी निधी मंजूर…

गडचिरोली:- वडसा ते गडचिरोली या रेल्वेमार्गासाठी यापूर्वी ३२२ कोटी रुपये मंजूर झाले आहे. नुकत्याच सादर झालेल्या केंद्र सरकारच्या बजेटमध्ये पुन्हा १२० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे रेल्वेमार्गाचे काम जोमाने सुरू आहे. राज्य सरकारकडूनही त्यांचा ५० टक्के वाटा या प्रकल्पासाठी मिळणार असल्याचे यावेळी खा.अशोक नेते यांनी सांगितले.