सिंदेवाही नगरीत सामूहिक हनुमान चालीसा पठण

सिंदेवाही नगरीत सामूहिक हनुमान चालीसा पठण

सिंदेवाही नगरीत सामूहिक हनुमान चालीसा पठण सिंदेवाही: तालुक्यातील सर्व श्री राम भक्तांना सूचित तसेच श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने आग्रहाची विनंती आहे की, दि. ०३/०२/२०२४ रोज शनिवारला,सकाळी ८ वाजता सिंदेवाही येथील श्रीराम मंदिर परिसर येथे सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम आयोजित केले आहे . सर्व श्रीराम भक्त , हनुमान भक्तांनी उपस्थित राहावे ही विनंती आयोजक श्री राम नवमी उत्सव समिती सिंदेवाही चे वतीने करण्यात आली आहे.