अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे गडचिरोली जिल्हा दौरा

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे गडचिरोली जिल्हा दौरा

गडचिरोली, दि.25: अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे शुक्रवार, दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी सायं. 04.00 वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरेाली येथे आगमन व राखीव. सायं. 04.30 वा. कृषी महोत्सव, गडचिरोली कार्यक्रमास डॉ. पंजाबराव देशमुख शासकीय कृषी महाविद्यालय, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे उपस्थिती. सायं. 05.00 वा. डॉ. पंजाबराव देशमुख शासकीय कृषी महाविद्यालय, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथून अहेरीकडे मोटारीने प्रयाण. रात्री 07.00 वा. राजवाडा निवासस्थान, अहेरी येथे आगमन व मुक्काम.
शनिवार, दि. 27 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10.15 वा. अहेरी निवासस्थान येथून वेलगुरकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 10.30 वा. वेलगुर येथे आगमन व रस्त्याचे भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.00 वा.वेलगुर येथून नवेगाव – किष्टापूरकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 11.15 वा.नवेगाव-किष्टापूर येथे आगमन व रस्त्याचे भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.45 वा. नवेगाव किष्टापूर येथून शासकीय विश्रामगृह, आलापल्लीकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 12.00 वा ते. दु. 01.00 वा. शासकीय विश्रामगृह, आलापल्ली येथे आगमन व राखीव. दु.01.00 वा. अहेरी तालुक्यातील विविध रस्त्यांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमास उपस्थिती. सायं.06.00 वा. अहेरी राजवाडा येथे आगमन व मुक्काम.
रविवार, दि. 28 जानेवारी 2024 रोजी सकाळी 08.30 वा.राजवाडा, अहेरी येथून जिमलगट्टा मार्गे दोडगिरकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 11.00 वा. दोडगिर येथे आगमन व रस्त्याच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.30 वा. दोडगिर येथून सिंधाकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 11.45 वा. सिंधा येथे आगमन व रस्त्याच्या भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.15 वा. सिंधा येथून जिमलगट्टाकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 12.30 वा. जिमलगट्टा येथे आगमन व जिमलगट्टा ते देसलीपट्टा रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 01.00 वा. जिमलगट्टा येथून उमानूरकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 01.15 वा.उमानुर येथे आगमन व उमातूर येथील ग्रामपंचायत इमारत व पाणी टाकी लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 01.45 वा. ते दु.02.30 वा.उमानूर येथे राखीव. दु.02.30 वा.उमानूर येथून रोमपल्ली फाटाकडे मोटारीने प्रयाण. दु.3.00 वा.रोमपल्ली फाटा येथे आगमन व रोमपल्ली ते झिंगानूर या रस्त्याच्या भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. दु.3.30 वा. रोमपल्ली फाटा येथून सिरोंचाकडे प्रयाण. सायं.04.00 वा. सिरोंचा येथे आगमन व नगरपंचायतच्या विकास कामांच्या भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. सायं.05.00 वा. सिरोंचा येथे उर्स कमेटी सिरोंचा यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभास उपस्थिती. सायं.06.30 वा. सिरोंचा येथील स्नेहधर्म निवासस्थान येथे आगमन व मुक्काम. सोमावर, दि.29 जानेवारी 2024 रोजी सकाळी 05.00 वा. हैद्राबादकडे प्रयाण.