अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे जिल्हा दौरा

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे जिल्हा दौरा
गडचिरोली, दि.18:अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे शुक्रवार, दि.19 जानेवारी 2024 रोजी दुपारी 01.00 वा. राजवाडा निवासस्थान, अहेरी येथे आगमन व राखीव. शनिवार, दि.20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9.30 वा. राजवाडा निवासस्थान, अहेरी येथून आष्टी-चामोर्शी मार्गे गडचिरोलीकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 12.00 वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव. सायं. 04.00 वा.गडचिरोली येथून चामोर्शी-आष्टी मार्गे अहेरीकडे मोटारीने प्रयाण. सायं. 06.00 वा. राजवाडा निवासस्थान, अहेरी येथे आगमन व मुक्काम. रविवार, दि. 21 जानेवारी 2024 रोजी अहेरी येथे राखीव. सोमवार, दि.22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10.30 वा.राजवाडा निवासस्थान, अहेरी येथून आलापल्लीकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 11.00 वा. आलापल्ली येथे आगमन व सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वा.आलापल्ली येथून अहेरीकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 01.00 वा.राजवाडा निवासस्थान, अहेरी येथे आगमन व राखीव. दुपारी 02.00 वा.राजवाडा निवासस्थान, अहेरी येथून चंद्रपूर मार्गे मोटारीने नागपूरकडे प्रयाण.