दिनांक 25, 26 व 27 जानेवारी, 2024 या कालावधीत जाणता राजा हया नाटकांचा प्रयोग  सतत 5 दिवस सांस्कृतिक महोत्सव होणार आहे

राज्यात 350 व्या शिवराज्यभिषेक वर्षानिमित्य जिल्हयात महानाटयाचे व सांस्कृतिक महोत्सवाचे

 दिनांक 2 जून, 2023 ते 6 जून, 2024 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन

 दिनांक 25, 26 व 27 जानेवारी, 2024 या कालावधीत जाणता राजा हया नाटकांचा प्रयोग

 सतत 5 दिवस सांस्कृतिक महोत्सव होणार आहे

गडचिरोली, दि.15: वने मंत्री, सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात 350 व्या शिवराज्यभिषेक वर्षानिमित्य जिल्हयात महानाटयाचे व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करुन दिनांक 2 जून, 2023 ते 6 जून, 2024 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नितीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना मिळावी याउद्येशाने महानाटयांचे सादरीकरण व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्याबाबत उपक्रम सुरु केला आहे. गडचिराली येथे दिनांक 25, 26 व 27 जानेवारी, 2024 या कालावधीत जाणता राजा हया नाटकांचा प्रयोग व फेब्रुवारी, 2024 मध्ये सतत 5 दिवस सांस्कृतिक महोत्सव होणार आहे.