भंडारा जिल्हा खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूचा सुयश

भंडारा जिल्हा खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूचा सुयश

      भंडारा,दि.21 : 19 ते 24 नोव्हेंबर 2023 या दरम्यान जम्मू येथे सुरू असलेल्या 19 वर्षा आतील  67वी  शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत भंडारा जिल्हाचा खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्र, भंडारा व भंडारा जिल्हा तलवारबाजी संघटनेचा जिजामाता विघालय ,भंडाराचा खेळाडू क्रिश समिर परशोडकर याने महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधित्व करत फाईल या सांघीक प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल त्याचे खुप खुप अभिनंदन क्रिश परशोडकर याने आपले यशाचे क्षेय आपले आई – वडील खेलो इंडिया तलवारबाजी केंद्राचे प्रशिक्षक सौरभ तोमर, सहायक प्रशिक्षक कु निलोफर पठाण यांना आपले श्रेय दिले आहे.

        भंडारा जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष संजीवकुमार बांडेबुचे,  उपाध्यक्ष राजेंद्र भांडारकर, सचिव सुनील कुरंजेकर,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती आशा मेश्राम मॅडम भंडारा जिल्हा तलवारबाजी संघाचे मार्गदर्शक निशिकांत ईलमे सर , क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी, योगेंद्र खोब्रागडे , मंगेश गुडधे,

      वरिष्ठ खेळाडूं शोएब अंशारी, जुबेर शेख, नागेश गायधने, कुतीका डुंभरे , हिमानी घोडमारे, सुष्टी कळंबे, कुपा बनसोड, तनु डुंभरे, निखिल कोहाड, प्रितम हलदार, ओमकार देव, आदित्य सेलोकर, भुनेश नागोशे, चेतन वाकेकर या सर्वांनी खेळाडूचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत.