राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी मुदतवाढ

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी मुदतवाढ

        भंडारा, दि.3 : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या पुरस्कारासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. यापूर्वी ही तारीख 2 नोव्हेंबर होती. मेजर ध्यानचंद खेल रत्न, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार आदींचा या पुरस्कारांमध्ये समावेश आहे