भारतीय सशस्त्र सैन्यदला मध्ये अधिकारी पदाच्या पूर्वप्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी 

भारतीय सशस्त्र सैन्यदला मध्ये अधिकारी पदाच्या पूर्वप्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी 

      दि.22 : भारतीय सैन्यदल,नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्या साठीपात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) यापरीक्षेची पूर्वतयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिकरोडनाशिक येथे महाराष्ट्रशासना तर्फे महाराष्ट्रातील नवयुवक वनवयुवतीसाठी दिनांक 03 ऑक्टोबर 2023 ते 12 ऑक्टोबर 2023 याकालावधीत SSB कोर्स क्र५४ आयोजित करण्यात येत आहे.  सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवासभोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

      तरीजिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारीपदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे  25 संप्टेबर 2023 रोजी मुलाखतीस हजर रहावेमुलाखतीस येते वेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील SSB५४ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) किंवा Whatsapp No ९१५६०७३३०६ या मोबाईल नंबर वर  SSB५४ हा मेसेज केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट उपलब्ध करून दिले जाईल. शिफारस पत्र वत्यासोबत असलेली परिशिष्टांची  प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.     केंद्रा मध्ये एस.एस.बीकोर्स मध्ये प्रवेश मिळण्या साठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेवून यावेत:-)          कंम्बाईंड डिफेन्स सव्हींसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी  त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.

      )  एन सी सी ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ ‍किंवा ‘B’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एन सी  सी ग्रुप हेडक्वार्टरने एस एस बी साठी ‍ ‍शिफारस केलेली असावीटेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बीमुलाखतीसाठी कॉललेटर असावेUniversity Entry‍ Scheme साठी एस एस बी कॉल लेटर असावे किंवा एस.  एस. बी .साठी ‍शिफारस केलेल्यायादीत नांव असावे.

        अधिक माहीती साठी प्रभारी अधिकारीछात्र पूर्व प्रशिक्षणकेंद्रनाशिकरोडनाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनीक्रआणि ०२५३२४५१०३२ व भ्रमणध्वनी क्र. ९१५६०७३३०६ असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असेआवाहन,‍ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी   यांनी कळविले आहे.