सेन्ट. फ्रान्सींस टि.एस. के इंग्लिश शाळेतील खेळाडूंची जिल्हास्तरीय कुस्ती फ्री स्टाईल स्पर्धेत विजयी प्राप्त.

सेन्ट. फ्रान्सींस टि.एस. के इंग्लिश शाळेतील खेळाडूंची जिल्हास्तरीय कुस्ती फ्री स्टाईल स्पर्धेत विजयी प्राप्त.

चंद्रपूर :- मारीया वेलफेअर सोसायटी चंद्रपूर व्दारा संचालित सेंन्ट फ्रान्सिंस टि.एस. के इंग्लिश शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा व युवा सेवा संचालक महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत मनपा जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सेंन्ट फ्रान्सीस टि. एस. के इंग्लिश शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम जूनियर अंडर १४ वजन गटात अंजली गणेश भालेराव व निखील कप्तान सिंग यांनी स्वर्ण पदक प्राप्त केले व अंडर १७ वजन गटात ओम नितीन चांदेकर ने स्वर्ण पदक प्राप्त केले. शाळेतील मुख्याध्यापीका सौ. मर्सी फ्रान्सींस कुमार यांनी विद्यार्थ्याचे आभार मानले तसेच कोच धर्मशील कातकर, ईखलाख खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. रसूलखा पठाण यांनी