राष्ट्रवादी काँग्रेसची पवनी तालुक्यात मार्गदर्शनपर बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसची पवनी तालुक्यात मार्गदर्शनपर बैठक
: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माननिय खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या आदेशानुसार गावागावात राष्ट्रवादीचे विचार पोहचीवण्याचे आदेशानुसार दिनांक १० ०९/२०२३ ला  जिल्हाध्यक्ष मा.किरणजी अतकरी यांच्या प्रमुख  उपस्थिती  मध्ये पवनी तालुक्याची बैठक घेण्यात आली .पवनी तालुक्यात कोंढा कोसरा या गावातील कार्यकत्यांच्या गृहभेटी देण्यात आली.यात मोठया संख्येने कार्यकत्यांनी देखील उपस्थिती लावली.
पवनीतील बैठकी मध्ये पक्षवाढी करीता उत्स्फुर्त कार्यकरणारे कार्यकत्यांना पक्षाचे धोरन समजवून त्यांना पक्षाची जिम्मेदारी देण्यासंदर्भात सुचना जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी मार्गदर्शन केले. या बैठाकीमध्ये शरद पवार यांचे विचारांना प्रेरित असलेले कार्यकत्यांनी शरद पवारांयांच्या  सोबतच पक्षाचे काम करण्याचा निर्धार केला. बैठाकी मध्ये मोठया प्रमाणात कार्यकत्यांनी उपस्थिती दर्शवीली होती. यात दिलीप सोनुले महासचीव, अजय मेश्राम , शकील पठान, किशोर वि शेंडे, सतिश कुं. बघेले,आर.एल.नंदागवळी, उत्तम ई.खोब्रागडे, सुनिल प्रभू मेश्राम, बंडू रंदन वैद्य, नरेश बोरकर, भगवान मोहरकर,राकेश हटवार, श्रीधर रंगारी, नारायन ता.वैद्य, नितिन मु.तलतले, उमाजी एच देशमुख, तसेच मोठया प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.