भारतीय महिला मोर्चा आघाडी सिंदेवाही ची कार्यकारिणी जाहीर

भारतीय महिला मोर्चा आघाडी सिंदेवाही ची कार्यकारिणी जाहीर

शहर अध्यक्ष-छाया गणेश हाडगे, महामंत्री-शुभांगी सुनील शेंडे, उपाध्यक्ष-मिनाक्षी विलास दलाल, शोभा भोयर, पल्लवी महेश परसावार,स्वाती नागुलवार सचिव-चंद्रकला नरमलवार,विद्या गजभिये, सारिका लोखंडे, शास्वता रंधये विषेश सल्लागार – मोहिनीताई मुकुटराव गेडाम, गीताताई पर्वते, प्रीती गोपीचंद गणवीर, नीता विनायक परसावार, सरला गजानन नवले यांची नियुक्ती करण्यात आली.
भारतीय जनता पक्ष कार्यालय सिंदेवाही येथे संपुर्ण महिला आघाडीच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वानुमते सर्वांची निवड करण्यात आली.या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम, माजी सरपंच गोपीचंद गणवीर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती, कार्यक्रमाचे संचालन मोहिनीताई गेडाम तर आभार गीता पर्वते यांनी केले.