महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम…

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम…

आज दिनांक १०/०८/२०२३ रोजी ग्रामपंचायत पळसगाव जाट येथील गट क्रमांक ८३७ या शासकीय अतिक्रमीत जागेवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी महसूल विभाग, वन विभाग व पोलीस विभाग यांचे सहकार्यने पोलीस बंदोबस्तात वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी श्री धात्रक साहेब व तुमराम साहेब नायब तहसीलदार, श्री महल्ले साहेब पोलीस उपनिरीक्षक,श्री हटवार साहेब व चहांदे साहेब वन विभाग,श्री तोडसाम मंडळ अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
श्री जगदीश कामडी सरपंच,श्री संतोष गायकवाड उपसरपंच, श्री रमेश बनकर सदस्य, श्री सचिन सहारे सदस्य, श्री सुधीर मंडाळी सदस्य,श्री सुभाष सुकारे सदस्य,श्री सुभाष कोलते पोलीस पाटील तसेच श्री खरकाटे तलाठी, श्री अशोक शिंदे ग्रा.वि.अ. हे उपस्थित होते.