औषध निर्माण अधिकारी यादी प्रसिद्ध

औषध निर्माण अधिकारी यादी प्रसिद्ध

           भंडारा, दि.11 :ग्राम विकास विभागांतर्गत जिल्हा परिषद भंडारा मधील गट-क संवर्गाची पदभरती 2023 अंतर्गत “औषध निर्माण अधिकारी” या पदाची एकत्रित गुणानुक्रमे यादी (Combined List), आय.बी.पी.एस. कंपनीच्या वॉटरमार्क (Watermark) सह जिल्हा परिषद भंडाराचे अधिकृत संकेतस्थळ www.bhandarazp.org वर दिनांक 11 मार्च, 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.असे,आवाहन सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) जिल्हा परिषद, भंडारा.यांनी कळवले आहे.