प्रियदर्शनी कन्या विद्यालय व हिंगलाज भवानी प्रायमरी स्कूल या दोन्ही शाळेमध्ये नोटबुकचे वितरण

नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे 61 व्या वाढदिवसानिमित्त प्रियदर्शनी कन्या विद्यालय व हिंगलाज भवानी प्रायमरी स्कूल या दोन्ही शाळेमध्ये नोटबुकचे वितरण
श्री कन्यका  सोशल फाउंडेशन द्वारे नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे 61 व्या वाढदिवसानिमित्त प्रियदर्शनी कन्या विद्यालय व हिंगलाज भवानी प्रायमरी स्कूल या दोन्ही शाळेमध्ये मुलांना नोटबुकचे वितरण करण्यात आले आणि श्री कन्यका सोशल फाउंडेशन या प्रकारचे उपक्रम नेहमीच करत असतात कार्यक्रमाच्या वेळेस संस्थेचे पदाधिकारी श्री वैभव कोतपल्लीवार, श्री गिरीधर उपगन्लावार, श्री मनोज राघमवर, श्री गिरीश रेगुंडवार , श्री राजेन्द्र आलुरवार, श्री अखिलेश आईंचवार , श्री चैतन्य पडगीलवार, श्री अमित कासंनगोट्टूवार,श्री संतोष तुंडूलवार उपस्थित होते