सैनिक विधवांच्या समस्याबाबत बैठक

सैनिक विधवांच्या समस्याबाबत बैठक

· निवेदन असल्यास लेखी दयावे

 

भंडारा, दि. 18: जिल्हयातील माजी सैनिक विधवांना कळविण्यात येते की,21 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी यांचे अध्येक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी माजी सैनिक विधवांच्या काही समस्या असल्यास लेखी स्वरुपात 20 जुलै 2023 पर्यत जिल्हा सैनिक कल्याण विभागाला अर्ज सादर करावेत,तसेच संबंधित कार्यालय येथे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत अर्ज सादर करावे,व अर्जदारांनी सभेस उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण,विभाग यांनी कळविले आहे.