सुदैवाने जीवितहानी टळली मात्र स्कार्पिओ गाडी जळाली.

सुदैवाने जीवितहानी टळली मात्र स्कार्पिओ गाडी जळाली.

सिंदेवाही पाथरी रोडवरती तांबेगडी मेंढा जवळ स्कार्पिओ गाडी जळाली.

सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

गडचिरोली कोंडेखल येथील स्कार्पिओ गाडी व प्रवाशी असल्याचे अंदाज आहे.

गडचिरोली कडून पाथरी पाथरी मार्गाने सिंदेवाही कडे स्कार्पिओ गाडीने तिनं व्यक्ती प्रवास करीत होती. अचानक चालू गाडी बंद पडली. नंबर काही वेळातच पुर्ण गाडी लॉक झाली. त्यामुळे गाडीचे कोणतेही दार उघडले शक्य नव्हते. नशिबाने गाडीचा एक काच खुलं होत त्या खिडकीतून तिन्ही लोक गाडीबाहेर निघुन जिव वाचविला आहे. मात्र गाडी जळाली आहे.