जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पदी डॉ. सुबोध नंदागवळी रूजू

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पदी डॉ. सुबोध नंदागवळी रूजू

भंडारा दि. 10: जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पदावर डॉ. सुबोध नंदागवळी आज रूजू झाले. या पुर्वी ते अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर येथे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. राज्य माहिती आयोग नागपूर खंडपीठ, मंत्रालयात विशेष कार्यअधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे.