वंदना सिन्हा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष यांचे उपस्थित विविध कार्यक्रम 

वंदना सिन्हा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष यांचे उपस्थित विविध कार्यक्रम 

 

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी सिंदेवाही च्या वतीने श्रीराम लाज सिंदेवाही येथे मकरसंक्रांती सणाचा निमित्ताने हळदीकुंकवाचा व महीलांचे आरोग्यविषयक तसेच विविध कार्यक्रम घेण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून वंदना सिन्हा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर हे उपस्थित होते. तसेच सिंदेवाही तालुक्यातील नामांकित डॉक्टर श्वेतल बंडावर ह्या उपस्थित होत्या.

वंदना सिन्हा यांनी स्त्रियांचे एकत्रिकरण व सशक्तीकरण यावर मार्गदर्शन केलेत तसेच डॉक्टर श्वेतल बंडावार यांनी स्त्रियांच्या विविध आजार व स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी कशाप्रकारे घ्यायची यावर मार्गदर्शन केलेत.

या प्रसंगी कार्यक्रमास उपस्थित सुनंदा मानुसमारे भंद्रावती,निरंजने मॅडम चंद्रपूर,दीपा पुस्तोडे नगरसेविका, अपूर्वा चिंतलवार नगरसेविका, मोहिनीताई गेडाम माजी नगराध्यक्ष, गीता पर्वते, नीता परसावार.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीनाक्षी दलाल, छाया हाडगे, शुभांगी शेंडे, विद्या गजभिये, प्रतिभा मेश्राम, प्रीती गणवीर,शाश्वता रंदये,शोभा भोयर, चंद्रकला नरमलवार

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरला नवले यांनी केले तर आभार प्रदर्शन कल्पना कड्याळवार यांनी केले