राजे उमाजी नाईक यांना जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन

राजे उमाजी नाईक यांना जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन

गडचिरोली,दि.07: राजे उमाजी नाईक जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे,यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हा सुचना अधिकारी श्री.टेभूर्णे,जिल्हा नाझर आशिष सोरते,श्री.चहांदे,उमाकांत चतुर,श्री.चांभारे आदी उपस्थित होते.उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.