सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकार संस्था प्रस्ताव आमंत्रित

सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकार संस्था प्रस्ताव आमंत्रित

        भंडारा दि. 2:  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये  परीसरातील साफसफाईची कामे करण्याकरिता पुर्णकालीन कंत्राटी एक सफाईगार कर्मचारी यांची आवश्यकता आहे.

तरी जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी  संस्थानी दि.6 ऑगस्टपर्यत कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करावे.अटी व शर्ती इत्यादीचा सविस्तर तपशिल जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र शिवाजी स्टेडीअम ,भंडारा यांच्या सूचना फलकावर पहावयास उपलब्ध आहेत.