डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीची २०२२ ची कार्यकारणी घोषीत अध्यक्ष मृणाल गोस्वामी, सचिव सचिन बागडे, कार्यध्यक्ष डॉ.रविद्र वानखेडे कोषाध्यक्ष पायल सतदेवे गाणार

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीची २०२२ ची कार्यकारणी घोषीत


अध्यक्ष मृणाल गोस्वामी, सचिव सचिन बागडे, कार्यध्यक्ष डॉ.रविद्र वानखेडे कोषाध्यक्ष पायल सतदेवे गाणार

प्रतिनिधी, भंडारा
: भंडारा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीची बैठक दिनांक २६ पेâबु्रवारी ला सायंकाळी ७ वाजता नाशिक नगर येथिल मैत्रिय बौध्द विहार येथे पार पडली या बैठकीच अध्यक्ष स्थान प्रख्यात साहित्यीक अमृत बंसोड यांनी कमीटीच्या नविन कार्यकारणी  तयार करण्याचा प्रस्ताव सभागृहात ठेवण्यात आला यात सर्व प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीच्या मावळत्या अध्यक्ष व नव्याने अध्यक्षाचे नाव मागवीण्यात आले यात शेवटी मृणाल गोस्वामी यांची अध्यक्ष म्हणुन घोषणा करण्यात आली तर सचिव म्हणून सचिन बागडे कार्यध्यक्ष डॉ.रविद्र वानखेडे कोषाध्यक्ष पायल सतदेवे गाणार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.प्रसिध्दी प्रमुख अजय मेश्राम , उपाध्यक्षा बिट्टू नारनवरे,तुषार इलमकर, हिमांशु मेंढे,श्रीकांत बंसोड, प्रपुâल्ल शेंडे, अमित उके,प्रशांत सुर्यवंशी, अ‍ॅड.नेहा शेंडे,अरुण अंबादे , निखील वाहाने, संकेत मेश्राम, अनिल सुखदेवे,सहसचिव सुशिल नगरारे, माधवी बंसोड, पियुष ठवरे,शुभम मेश्राम, मोनू रामटेके, अमित सुखदेवे, पराग खोब्रागडे,शुशांत नागदेवे, भावणा रंगारी,यांच्या नावाची सर्वानुमते घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीत येत्या ११, १२,१३,१४ एप्रिल ला  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव  करण्याचे ठरवीले आहेत.
सदर बैठकीला महेद्र गडकरी, करण रामटेके,महदेव मेश्राम,सिध्दार्थ गडकरी, आशु गोंडाणे,शरद खोब्रागडे, असिद बागडे, प्रशांत बागडे, अजय तांबे, , भास्कर सुखदेवे, शैलेश मेश्राम, प्रशांत देशभ्रतार, विनीत देशपाडे, मनिश वासनिक, राणी रामटेके, विलास नागदेवे, मिनल करमाकर, इंजि.रुपचंद रामटेके, हरीचंद दहिवले , त्रृ+षिकेश चाबुस्कवार अक्षय रामटेके व ईतर मान्यवर उपस्थित होते .