फिरत्या विसर्जन कुंडांना गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

फिरत्या विसर्जन कुंडांना गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 
चंद्रपूर, ता. १५ ः चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे यंदा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा केला जात आहे. उत्‍सवादरम्‍यान मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्‍याकरिता महापालिका प्रशासनातर्फे ‘ विसर्जन आपल्या दारी ’ उपक्रमांतर्गत घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी झोननिहाय ‘फिरत्या विसर्जन कुंडांची’ व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिक देखील या सुविधेचा पुरेपूर लाभ घेत असून उत्स्फूर्तपणे गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम  कुंडांत करत आहेत. या फिरत्या विसर्जन कुंडांचे झोननिहाय मार्गक्रमण वेळापत्रक आणि संपर्क क्रमांक देखील महापालिकेद्वारे देण्यात आलेले आहेत. मनपातर्फे पुरविण्यात आलेल्या या घरपोच सुविधेमुळे अत्यंत शांतीपूर्ण व भक्तिमय वातावरणात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. आपल्या परिसरातील विसर्जन रथाची माहिती घेण्याकरिता पुढील क्रमांकांवर संपर्क साधता येईल. संपर्क क्रमांक : झोन १ – ९८८१५९०४०२● झोन २- ९६६५४०३९९४● झोन ३ – ९६०७८४८६४८तसेच विसर्जन कुंडाचे झोननिहाय मार्गक्रमण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. 
 
—————————————————

फिरते विसर्जन कुंड मार्गक्रमण वेळापत्रक

झोन क्र . १ ( अ )

जटपूरा प्रभाग क्र . ७

-वेळ सकाळी ९ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत

-छोटी बाजार ते वडगाव फाटा , नागपूर रोड ( दोन्ही बाजू )
-जटपुरा गेट ते वरोरा नाका ( दोन्ही बाजू )
-संत कंवलराम चौक ते दाताळा रोड ईरई नदी पर्यत ( दोन्ही बाजू )
-रामनगर चौक ते चोरखिडकी रोड ( दोन्ही बाजू )

वडगाव प्रभाग क्र .८

-वेळ दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत

-हनुमान मंदिर आंबेडकर कॉलेजचा मागचा मार्ग ते सोमय्या पॉलीटेक्नीक रोड (दोन्ही बाजू )
-वडगाव फाटा ते लक्ष्मीनगर रोड ते जुना वडगाव रोड (दोन्ही बाजू)

नगिनाबाग प्रभाग क्र. ९
-वेळ दुपारी ३ ते सांयकाळी ६ वाजेपर्यंत

-विदर्भ हाऊसिंग चौक ते कब्रस्तान रोड ( दोन्ही बाजू )
-महात्मा फुले चौक ते ठक्कर कॉलनी ( दोन्ही बाजू )
-वैष्णवी अर्पाटमेंट ते मा. श्री. राहूल पावडे ( उपमहापौर ) यांचे घराकडील परिसर रोड ( दोन्ही बाजू )

झोन क्र . १ ( ब )

तुकूम प्रभाग क्र. १

-वेळ संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत

-धांडे हॉस्पीटल ते क्राईस्ट हॉस्पीटल ( दोन्ही बाजू )
-आझाद हिंद चौक ते एसटी वर्कशॉप चोक ( दोन्ही बाजू )
-एस टी वर्कशॉप चौक ते अयप्पा स्वामी मंदिर रोड ( दोन्ही बाजू )
-मातोश्री शाळा चौक ते गुरूद्वारा रोड ते छत्रपती मेडीकल ( दोन्ही बाजू )
-क्रिष्णा एंटरप्रायजेस ते आदर्श पेट्रोल पंप ( दोन्ही बाजू)
-गुरुद्वारा रोड ते शिवाजी चौक ते स्टेट बँक ( दोन्ही बाजू)
-गजानन महाराज मंदिर ते कन्नमवार मनपा शाळा ते श्री नागतोडे ते राधिका सभागृह ते शिदे मंगल कार्यालय ते अरविंद चौक (दोन्ही बाजू )
———————————————————————————————————————

चंद्रपूर शहर महानगरपालिका , चंद्रपूर

फिरते विसर्जन कुंड मार्गक्रमण वेळापत्रक

झोन क्र . २

-वेळ सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत

-पठाणपूरा गेट ते जोडदेऊळ मंदिर ते गिरनार चौक ( दोन्ही बाजू)
-पठाणपूरा गेट त बावीस चौक ते गांधी चौक (दोन्ही बाजू )
-विठ्ठल मंदिर ते पोलीस चौकी ते गांधी चौक ( दोन्ही बाजू )
-गांधी चौक ते मिलन चोक ते बजाज पॉलीटेक्नीक ते जनता शाळेपर्यंत ( दोन्ही बाजू )

-वेळ दुपारी १२:३० ते २ वाजेपर्यंत

-बिनबा गेट ते नेहरू शाळा ते पंचशिल चौक ते चोरखिडकी ते छोटी बाजारपर्यंत (दोन्ही बाजू )
-गांधी चौक ते छोटी बाजार पर्यत ( डावी बाजू )

-वेळ दुपारी २ ते ५:३० वाजेपर्यंत

-छोटी बाजार ते गंजवार्ड चौक ते कुलाबा स्वामी चौक ते रघुवीर चौक ते बगड खिडकी ते अंचलेश्वर गेटपर्यंत ( दोन्ही बाजू ) गंजवार्ड चौक ते भानापेठ चौक ते पोलीस क्वार्टर ते गिरनार चौक (दोन्ही बाजू )

-वेळ सायंकाळी ०५:३० ते रात्री १० वाजेपर्यंत

-अंचलेश्वर गेट ते हनीबार चौक , भिवापूर चौकी ते लालबहाहूर शाळा , माता नगर चौक ते नगरसेविका आखरे यांच्या घरापर्यंत ( दोन्ही बाजू )
-बाबूपेठ रेल्वे गेट ते नेताजी चौक , जुनोना चौक ( दोन्ही बाजू )
-नेताजी चौक ते दवे चौक ( दोन्ही बाजू)
-वेकोलि कँटीन चौक ते नांदगाव रोड
————————————————————————————————

चंद्रपूर शहर महानगरपालिका , चंद्रपूर

फिरते विसर्जन कुंड मार्गक्रमण वेळापत्रक

झोन क्र . ३

शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक २

-वेळ सकाळी ९ ते दुपारी १२

-नेहरू नगर चौक ते नगरसेविका वनिता डुकरे यांच्या घरापर्यंत ते डे बार ते अयप्पा मंदिर ते बीजीएम कार्मेल पर्यंत
-बंगाली कॅम्प चौक ते शास्त्रीनगर गृहनिर्माण सोसायटी पर्यंत
-बंगाली कॅम्प चौक ते उत्तम नगर पुलीया पर्यंत
-नगरसेवक श्री सोपान वायकर यांचे घरापासून ते बीजीएम कार्मेल अकॅडेमीच्या मागील सुगत नगर पर्यंत
————–
एम. ई. एल. प्रभाग क्र. ०३

वेळ दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत

-संजय नगर चौक गिरडकर किराणा दुकान ते श्री . विलास जोगेकर यांचे घरापर्यंत ते संजय नगर रेल्वे पटरी हनुमान मंदिर पर्यंत
-क्रिष्णा नगर चौक ते अशोका बुध्द विहार ते सौ. भांडेकर यांचे घरापर्यंत
-इंदिरा नगर चौक ते नगरसेवक सचिन भोयर यांचे घरापर्यंत
इंदिरा नगर चौक ते सौ. सोयाम यांचे घरापर्यत
——————–

बंगाली कॅम्प प्रभाग क्र . ४

-वेळ २ ते दुपारी ०३:३० वाजेपर्यंत

-बंगाली कॅम्प काली माता मंदिर ते भगतसिंग चौक पर्यंत
-भगत सिंग चौक ते अयोध्या चौक ते उगमुगे पान सेंटर पर्यंत
——————–

इंडस्ट्रियल प्रभाग क्र. ६

-वेळ दुपारी ३:३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत

-बस स्टैंड ते दूध डेअरी चौक ते डीसपेन्सरी चौक ते लालबावटा
-दुध डेअरी चोक ते इंडस्ट्रियल इस्टेट
-BMT चौक ते आमटे ले-आउट ते मायनस क्वार्टर्स
-बंगाली कैम्प चौक ते बस स्टॅन्ड मेन रोड
-बंगाली कॅम्प चौक ते लालबावटा रोड
———————-

बाबुपेठ प्रभाग क्र. १३

-वेळ सांयकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत

-फूले चौक ते नेताजी चौक ते जुनाना चौक
-नेताजी चौक ते बोडाले पान संटर
-फुले चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्धकृती पुतळा
-डॉ.बाबासाहेब आंबेडकर अर्धकृती पुतळा ते आंबेडकर चौक बायपास रोड
-डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते जुनाना चौक दोन्ही बाजू रोड
-महादेव मंदिर ते गाडगेबाबा बायपास रोड
-कॅन्टीन चौक ते ब्लॅक डायमंड चौक ते बायपास रोड टच
-कॅन्टीन चौक ते मायनस क्वार्टस ते आनंद नगर
———————

-डॉ . बाबासाहेब आंबेडकर प्रभाग क्र. १७

-वेळ रात्री ९ ते १० वाजेपर्यंत

-जुनोना चौक ते साईबाचा मंदिर
-तडसे किराणा ते टॉवर टेकडी
———————-