Home Breaking News पर्यावरणपूरक उत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांना मनपातर्फे जास्वंद रोपटे व प्रमाणपत्र
यावेळी स्वच्छता विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके, उद्यान निरीक्षक अनुप ताटेवार, स्वच्छता निरीक्षक संतोष गर्गेलवार, स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, स्वच्छता निरीक्षक विवेक पोतनुरवार यांची उपस्थिती होती. दरम्यान, मनपाच्या हद्दीतील सर्व कृत्रिम कुंडात मूर्ती विसर्जित करणाऱ्यांना भाविकांना जास्वंद रोपटे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.