चंद्रपूर : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ब्रम्हपुरी शहरात शिवसंपर्क अभियानाला सुरुवात

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतजी कदम विधानसभा संपर्क प्रमुख संजयजी काळे शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते,युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षलभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना शहर प्रमुख नरेंद्र नरड यांच्या नेतृत्वात ब्रम्हपुरी शहरात शिवसंपर्क अभियानाला 12 जुलै पासून सुरुवात करण्यात आली. रोज शहरातील प्रत्येक शाखेत जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधला जात आहे. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे सरकारची कामे,सरकारच्या योजना प्रत्येक शिवसैनिक घरा घरात पोहचविण्याचे काम करीत आहे. तसेच नवीन सदस्य नोंदणी ला सुरुवात करण्यात आली आज ब्रम्हपुरी शहरातील शाखा पेठवार्ड व शाखा बोनडेगाव येथ आज शिवसंपर्क अभियान मोहीम राबविण्यात आली. या वेळेस शहर प्रमुख नरेंद नरड यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले यावेळे शाखा प्रमुख पेठ वॉर्ड महेश निनावे,बोनडेगाव शाखा प्रमुख विलास काळे,हरीचंद्र नवलाखे,मंगेश नवलाखे,रोशन मेश्राम,धनलाल दुधपचारे,वासुदेव भाणारकर,नूनलाल नाव्हे,दिवाकर दुधपचारे,मोहित गिडेकर,हिरालाल दुधपचारे,श्रीकांत कुथे,महेश डोंगरे,सुधीर नागपुरे पिंटू करंबे, अरुण शास्त्रकार,जयप्रकाश दहिकर,विशाल मलिक,राहुल नागपुरे,नितीन भरे,वामन ठोंबरे,अजय मेश्राम,मधुकर नागपुरे,महादेव कांबळे,सुरज बगमारे,मंगेश बगमारे,राजकुमार बेदरे आधी शिवसैनक युवसैनक उपस्थित होते.