सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही येथे श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या छायाचित्रांची चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण…

सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही येथे श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या छायाचित्रांची चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण…

मानवतेची शिकवण देणारे थोर संत शिरोमणी श्री. जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त आज सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही येथे श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या छायाचित्रांची चित्रकला स्पर्धेचे आयोजन दोन गटांमध्ये करण्यात आले. त्यावेळी संबंधित शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते. 

गट अ

प्रथम क्रमांक.

कुमारी. गौरी वि.नागोसे यांना ( किशोर कावळे सर ) यांच्या कडूनरोख रक्कम 501 व चिंतामणजी ठाकरे यांच्या स्मृति प्रित्याथ चषक देऊन गौरविण्यात आले.

द्वितीय क्रमांक.

कुमारी. गायत्री प. कोल्प्यकवर ( आकाश गजाननराव घुगुसकर सर) यांच्या कडून रोख रक्कम 301 व नीळकंठराव भरडकर यांच्या स्मृति प्रित्यर्थ चषक देऊन गौरविण्यात आले.

तृतीय क्रमांक.

कुमारी. स्नेहा मा. निकुरे ( प्रणय गुलाब माकडे सर) यांच्या कडून रोख रक्कम 151 व जागृती युवराज ठाकरे यांच्या कडून चषक देऊन गौरविण्यात आले.

गट ब 

प्रथम क्रमांक.

कुमारी. श्रुती कि. लांजेवार (चि. आदित्य वि. नागोसे) यांच्या कडून रोख रक्कम 501 व चिंतामनजी ठाकरे यांच्या स्मृति प्रित्यर्थ चषक देऊन गौरविण्यातयान आले.

 

द्वितीय क्रमांक.

कुमारी. राधा पि. आंबोरकर ( मनोज पाकमोडे सर) यांच्या कडून रोख रक्कम 301 व  संदीप भरडकर यांच्या कडून चषक देऊन गौरविण्यात आले.

तृतीय क्रमांक.

कुमारी. इशिता रणदिवे( चंद्रकांत वासुदेवजी गंडाटे सर) यांच्या कडून रोख रक्कम 151 व युवराज ठाकरे यांच्या कडून चषक देऊन गौरविण्यात आले.