ब्रह्मपुरीच्या बारई तलावात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह…

ब्रह्मपुरीच्या बारई तलावात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह…

ब्रह्मपुरी येथील शेषनगर जवळील बारई तलावात अज्ञात महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आले.
सदर महिलेची ओळख अद्यापही पटलेली नसून ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत..