महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (मुख्य) परीक्षा – २०२० मधील संयुक्त पेपर- १ ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (मुख्य) परीक्षा – २०२० मधील संयुक्त पेपर- १ ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

मुंबई, दि. १० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (मुख्य) परीक्षा – २०२० मधील संयुक्त पेपर- १ या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दि. ०९ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संबंधित परीक्षेच्या सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी आवाहन केले आहे.