राज्य कर निरीक्षक पेपर-2 या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

राज्य कर निरीक्षक पेपर-2 या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

मुंबई, दि. 10 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दि. २४ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब (मुख्य) परीक्षा – २०२१ मधील राज्य कर निरीक्षक पेपर-२ या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दि. ०९ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संबंधित परीक्षेच्या सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी आवाहन केले आहे.