आज जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) सभा

आज जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) सभा

भंडारा, दि. 12 : खासदार सुनिल मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली 14 जुलै रोजी जिल्हा नियोजन सभागृह, भंडारा येथे दुपारी 12 वाजता जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) सभा आयोजित करण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील संबंधित विभागांनी आपल्या विभागाशी अद्ययावत माहितीसह या सभेला उपस्थित राहावे, असे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, भंडारा यांनी कळविले आहे.