chandrapur I पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांचे जनसंपर्क कार्यालयात मोफत ऑनलाइन लसिकरण नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन

पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांचे जनसंपर्क कार्यालयात मोफत ऑनलाइन लसिकरण नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन

सिंदेवाही : आज दिनांक २०/ ०५ / रोज गुरूवाला तालुका कांग्रेस कमेटी सिंदेवाहि येथील कार्यालयात विजय वड़ेट्टीवार मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालक मंत्री चंद्रपुर जिल्हा यांचे वतीने ४४ वर्षे वयोगटावरिल नागरिकांना कोव्हीड-१९ च्या संदर्भाने मोफत ऑनलाइन लसिकरण नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन अरुन कोलते माजी अध्यक्ष तालुका कांग्रेस कमेटी यांचे मार्गदर्शनात आशाताई गंडाटे अध्यक्ष नगरपंचायत सिंदेवाहि, स्वप्निल कावळे उपाध्यक्ष नगरपंचायत सिंदेवाहि सुनिल उट्टलवर शहर अध्यक्ष सिंदेवाहि, सीमाताई सहारे अध्यक्ष तालुका महिला कांग्रेस आघाडी सिंदेवाहि यांचे शुभहस्ते पार पडला आहे.
या कोव्हीड-१९ मोफत ऑनलाइन लसिकरण नोंदणी प्रसंगी नरेन्द्रजी भैसारे गटनेता न.प. सिंदेवाहि, युनुसभाई शेख नगरसेवक न.प. सिंदेवाहि, नंदाताई नरसाळे,निमंत्रीता कोकोडे, सुशांत बोडने, मोरे साहेब, मोरेश्वर ज्ञानवाडकर अशोक सहारे,दर्शन निकोडे, महेश मंडलवार, उपस्थित होते. या वेळी प्रथम नोंदणी प्रेमिला ज्ञानवाडकर यानी केली. सिंदेवाहि तालुक्यातील-शहरातील तथा परिसरातील सर्व वय वर्ष 45 या वयोगटावरील ज्येष्ठ नागरिक बंधु-भगिनिनी या कोव्हीड-19 मोफत ऑनलाइन लसिकरण नोंदणी चा लाभ घ्यावा अशी जाहिर विनंती तालुका कांग्रेस कमेटी च्या वतीने करण्यात आली आहे.