chandrapur I जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध

जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध

चंद्रपूर, दि. 23 फेब्रुवारी : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 142 व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या नियम 1964 मधील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचा सन 2019-20 करीताचा वार्षिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत दि. 05 फेब्रुवारी, 2021 रोजी विषय क्र.2 व ठराव क्र. 2 अन्वये प्रसिध्द करण्यात आला असल्याचे जिल्हा परिषदेद्वारे कळविण्यात आले आहेे.