नागभिड I शिव जयंती निमित्य नागभिड युवक राष्ट्रवादी काँग्रेस व अल्पसंख्याक विभागाच्या वतीने पानपोई चे उदघाटन.

शिव जयंती निमित्य नागभिड युवक राष्ट्रवादी काँग्रेस व अल्पसंख्याक विभागाच्या वतीने पानपोई चे उदघाटन
प्रतिनिधि अमान पटेल

नागभीड़ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमीत्य नागभिड शहराच्या बस स्थानकात येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी आज दिनांक १ ९ / ०२ / २०२० शिवजयंती च्या कार्यक्रमा चे निमित्त साधून ( पानपोई ) याचे उदघाटन करण्यात आले शिवजयंती च्या कार्यक्रमात मोठया संख्येने हिन्दु मुस्लिम एकता दिसून आली यावेळी विधानसभा अध्यक्ष सुरेशजी रामगुंडे युवक जिल्हा उपाध्यक्ष सद्दामभाई शेख जिल्हा सरचिटनीस संदीप डांगे युवक विधानसभा अध्यक्ष प्रशात घुमे माजी तालुका अध्यक्ष मंगेश सोनकुसरे शहर अध्यक्ष भाउराव डांगे उपाध्यक्ष सादिक शेख तसेच अल्पसंख्यक कार्यकर्ते वसीम शेख , नासीर शेख , साबु शेख , नुर सय्यद , सैफुल शेख , अफजल पठान , अशपाक अली , आरीफ शेख , आसीफ पठान , परवेज शेख , फिरोज शेख , सामीर पठान , सुरज बैस , फारुख शेख , अखिलेश पाथोडे , राकेश अमृतकर तसेच अनेक ऑटो चालक मालक होते हा कार्यक्रम अल्पसंख्यक जिल्हा उपाध्यक्ष नासीरभाई शेख तालुका अध्यक्ष रियाज़ भाई शेख शहर अध्यक्ष हमजा भाई पठान तसेच युवक शहर अध्यक्ष शाहरुख शफी शेख यांच्या सहकार्याने यशस्वी झाला.