महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जंयती

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जंयती

भंडारा : – पोलीस कार्यालय समोरील लॉन भंडारा येथे आज दि. ०२/१०/२०२३ पोलीस अधिक्षक भंडारा श्री लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या उपस्थितीत माहात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन जयंती साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाला पोलीस उपअधिक्षक गृह श्री. पोलीस निरीक्षक श्री. सचिन पवार, पोलीस निरीक्षक श्री चिचोळकर स्थागुशा भंडारा, पोलीस निरीक्षक श्री. बोरकर जिवीशा भंडारा, सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती बाबर प्रशिक्षण सेल भंडारा, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रधान, सपोनि. गांवडे क्युआरटी व शाखेतील अंमलदार हजर होते.