वरोरा : राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त गरजुंना मदत.

वरोरा : राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त गरजुंना मदत.

बातमी संकलन प्रकाश देवारकर वरोरा

कोसरसार :- प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वासर्वे अध्यक्ष राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून वरोरा तालुक्यातील कोसरसार येथील युवकांनी एका विधवा महिलेला टिनाचे छत देऊन तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसार येथे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला.

या कार्यक्रमाला गावातील सरपंच गणेश मडावी उपसरपंच अमित बहादूरे प्रहार सेवक गणेश उराडे, विशाल कुडे, प्रीतल दाते, चाँद शेख, संदीप निमरड, बादल मुन, अमोल पेंदोर, रामचंद्र कामटकर, अनिकेत गोबे, मयूर बुरांडे, सुयोग भटकर, सुरज मेश्राम आदि प्रहार सेवक तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते