१८ पासून पुढच्या सर्व वयोगटातील वर्गाच्या लसीकरणाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

१८ पासून पुढच्या सर्व वयोगटातील वर्गाच्या लसीकरणाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

राज्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाला वेग देण्यासाठी १८ पासून पुढच्या सर्व वयोगटातील वर्गाच्या लसीकरणाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील १८ वर्षांपुढील सर्व वयोगटातील लोकांना आपआपल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करुन घेणे शक्य होणार आहे.