chandrapur I पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांतून गोसीखुर्द प्रकल्पाला मिळणार चालणा,१००० कोटि रुपयांची तरतूद.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांतून गोसीखुर्द प्रकल्पाला मिळणार चालणार,१००० कोटि रुपयांची तरतूद

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांतून आज गोसीखुर्द प्रकल्पाच्या विकासाने एक मोठा मैलाचा टप्पा ओलांडला आहे .
हे प्रकल्प पूर्णत्वास यावे यासाठी विजय वडेट्टीवार यांनी मागील अनेक वर्षांपासून सातत्याने राज्य सरकार ते केंद्र सरकार यांना माहितीचा पाठपुरावा करीत होते .
आता हे प्रकल्प पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात असून महाविकास आघाडी सरकारने यासाठी वर्ष २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे .
यासाठी १००० कोटींची तरतूद काल घोषित झालेल्या अर्थ संकल्पात करण्यात आली आहे .
या प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्हात तसेच इतरही जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकऱ्यांना यांचा फायदा होणार आहे.