3 सप्टेंबर रोजी अनुकंपाधारक उमेदवारांचा मेळावा

3 सप्टेंबर रोजी अनुकंपाधारक उमेदवारांचा मेळावा

चंद्रपूर, दि. 2 : अनुकंपा नियुक्तीच्या सर्वसमावेशक सुधारीत धोरणानुसार मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत अनुकंपा उमेदवारांचा मेळावा जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजतापासून नियोजन भवन येथे आयेजित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे