शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिम्मित अभिवादन

शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिम्मित अभिवादन

            भंडारा, दि 3 : मुलींसाठी पहिली शाळा उघडून शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कार्यालयात गटनिदेशक व्हि.एम.कावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी प्राचार्य व्ही.एम.लाकडे,सहायक आयुक्त,सुधाकर झळके,उपप्राचार्य श्रीमती.जे.व्हि.निंबार्ते,  यांनीही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.