कालबाहय झालेले साहित्य, स्क्रॅप व भंगार निलेर्खित  खरेदीदारांनी दरपत्रक सादर करावे,साधावा,जिल्हा माहिती अधिकारी

कालबाहय झालेले साहित्य, स्क्रॅप व भंगार निलेर्खित 

खरेदीदारांनी दरपत्रक सादर करावे,साधावा,जिल्हा माहिती अधिकारी

         भंडारा, दि.14 : जिल्हा माहिती कार्यालय,भंडारा येथील कालबाहय झालेले साहित्य, स्क्रॅप व भंगार निलेर्खित करावयाची आहेत. कार्यालयात निलेर्खित साहित्ये ज्या अवस्थेत आहेत त्याच अवस्थेत विक्री करण्यासाठी स्थानिक विक्रेते दुकानदाराकडून खरेदीबाबतची दरपत्रक दिनांक 21 मे. 2024 रोजी सोमवारी दुपारी 2.00 वाजेपर्यत जाहिर लिलाव आयोजित करण्यात आले आहे.

          इच्छुकांनी निर्लेखित साहित्य/ स्क्रॅप व भंगार खरेदीदारांनी या लिलावात सहभागी होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय,जुने नियोजन कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय परिसर भंडारा येथे  उपस्थित राहावे. किमान 3 खरेदीदार उपस्थित झाल्याशिवाय लिलावाची प्रक्रीया करण्यात येणार नाही.तसेच लिलावाच्या अटी व विक्री करावयाचे साहित्य/स्क्रॅप व भंगार संस्थेच्या कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे यांनी  कळविले आहे.