सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट सिने अभिनेत्री रिमी सेन गडचिरोली शहरात..
खा.अशोक जी नेते यांच्या प्रचारार्थ रोड शो रॅलीचे आयोजन..
गडचिरोली येथे उद्या दि.१७ एप्रिल २०२४ रोज बुधवार ला भाजपा,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,आरपीआय, पिरिपा,या
महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खासदार अशोकजी नेते यांच्या प्रचारार्थ सुप्रसिद्ध हिंदी सिने चित्रपट अभिनेत्री रिमी सेन यांचे उद्याला गडचिरोली शहरात तसेच चिमुर लोकसभा क्षेत्रातील विविध शहरातील मुख्य मार्गाने रोड शो रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.









