भारतीय जनता पार्टी,चंद्रपुर जिल्हा ग्रामीण च्या प्रकोष्ठ/सेल चे संयोजक जाहिर

भारतीय जनता पार्टी,चंद्रपुर जिल्हा ग्रामीण च्या प्रकोष्ठ/सेल चे संयोजक जाहिर

जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केली घोषणा

★ *जेष्ठ कार्यकर्ता सेल*
श्री.चंद्रकांत गुंडावार
★ *क्रिडा प्रकोष्ठ*
श्री.राकेश तिवारी
★ *पदवीधर प्रकोष्ठ*
रमेश सोनवाने
★ *बुद्धिजीवी सेल*
श्री.विवेक आंबेकर
★ *शिक्षक सेल*
श्री.गुरदास कामडी
★ *आय.टी सेल*
श्री.मोहीत चुघ
★ *सोशल मीडिया*
श्री.राकेश कोंडबत्तूनवार
★ *बेटी पढाओ बेटी बचाओ सेल*
सौ.वंदनाताई आगरकाटे
★ *जैन सेल*
श्री. प्रकाश खजांची
★ *दिव्यांग सेल*
श्री.पंकज मिश्रा
★ *सहकार सेल*
श्री.राहुल संतोषवार,
★ *कायदा सेल*
अॅड.श्री रविंद्र चौधरी,
★ *ट्रांसपोर्ट सेल*
श्री.सतविंदरसिंह दारी
★ *आत्मनिर्भर भारत*
श्री.श्रीकांत देशमुख,
★ *उद्योग सेल*
श्री.संतोष तंगडपल्लीवार,
★ *अभियंता सेल*
श्री.अरविंद नंदूरकर
★ *व्यापारी सेल*
श्री.अमर बोडलावर,
★ *कामगार सेल*
श्री.उमेश बोढेकर,
*★मच्छीमार सेल*
श्री.संतोष नागापुरे
★ *सांस्कृतिक सेल*
श्री मुकेश गेडाम,
★ *वैद्यकीय सेल*
डाॅ.सागर वझे,
★ *माजी सैनिक सेल*
श्री.महेश गिरडे
★ *भटके विमुक्त जाती*
श्री.हितेश चव्हान
*★अध्यात्मीक समन्वय प्रकोष्ठ*
श्री.मनिष महाराज,
*★बंगाली समाज सेल*
श्री.धनंजय पाल,
★ *श्री.गुरुदेव सेवा मंडळ*
श्री.चेतनदादा कवाडकर
★ *दक्षीन भारतीय सेल*
श्री.मनिष रामीला
★ *केरला प्रकोष्ठ*
श्रीकुमार पिल्लई

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा ग्रामीणच्या प्रकोष्ठ/ सेल च्या नवनियुक्‍त संयोजकाचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री श्री .सुधीरभाऊ मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री  श्री . हंसराजभैया अहीर, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष श्री . हरीश शर्मा , आमदार श्री .कीर्तीकुमार भांगडीया , आमदार श्री. रामदास आंबटकर , भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते श्री .चंदनसिंहजी चंदेल , माजी आमदार प्रा. अतुल देशकर , ॲड.संजय धोटे, माजी जिल्हाध्यक्ष श्री. देवराव भोंगळे, महानगराचे जिल्हाध्यक्ष श्री. राहुल पावडे , सौ.विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस , प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम,माजी आमदार श्री. जैनुद्दीन जव्‍हेरी , श्री. सुदर्शन निमकर , भाजपा नेते श्री. अशोक जीवतोड, जिल्हा महामंत्री डॉक्टर मंगेश गुलवाडे , श्रीमती संध्याताई गुरूनुले , श्री. ब्रिजभूषण पाझारे, श्री. राजू गायकवाड, श्री विवेक बोडे, भाजपा ज्येष्ठ नेते श्री. विजय राऊत , श्री. प्रमोद कडू, श्री. खुशाल बोंडे , श्री. राजेंद्र गांधी, श्री. रमेश राजूरकर , श्री.गणेश तळवेकर श्री. संजय गजपुरे , श्री. नामदेव डाहुले , श्री. अनिल डोंगरे, श्री. आशिष देवतळे, श्री. डॉ. अंकुश आगलावे ,श्री. अरुण मडावी, श्री. महेश देवकाते, सौ. वंदना शेंडे, श्री . गौतम निमगडे, श्री. बंडू गौरकार , श्री. इमरान पठाण आदींनी अभिनंदन केले आहे.