राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम

            भंडारा,दि.6: राष्ट्रीय आरोग्य अभियान व डॉ निर्मल मुर्या इपिलेोसी फाऊडेशन मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालय भंडारा येथे दि. ०१.मार्च,२०२४ रोजी सकाळी ११.०० ते दु. ३.०० वाजता पर्यंत इपिलेप्सी  आकडी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

         या शिबिराचा हेतु इपिलेप्सीचा रुम्वांची तपासणी व तज्ञांमार्फत त्यांचे योग्य निदान व मोफत उपचार हा आहे. सदर शिबिरामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत तपासणी करण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यां मध्ये इपिलेप्सी व इतर न्यूरोलॉजीकल आजार असलेल्या विद्यार्थ्यांना तज्ञाची संदर्भ मेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे त्याचबरोबर इतर इपिलेप्सीच्या रुम्वार्थी सुध्दा तपासणी करण्यात येणार आहे.

         या शिबिरामध्य खालील प्रमाणे सुविधा उपलब्ध होणार आहेत. १.रुत्वाची मुंबईवरुन वेणा-या न्यूरोलॉजीस्ट तर्फ तपासणी रुन्यांची मोफत इ.इ. जी चाचणी  रुपांना मोफत औषधी उपचार रुपांना समुपदेशन स्पीच बेरपी, ऑक्युपेश्नल पेरपी, फीजीजीबेरपी इपिलेप्सी आजाराबाबत पथनाटय व प्रदर्शन वैद्यकीय अधिका-यांना खाजगी व्यवसायीस करीता इपिलेप्सी CME करिता सदर शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिपचंद मोयाम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर बांनी केले आहे.