तीन दिवसीय मौखिक कर्करोग रोगनिदान, उपचार व बायोप्सी कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा शल्या चिकित्सक यांचे आवाहन

तीन दिवसीय मौखिक कर्करोग रोगनिदान, उपचार व बायोप्सी

कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा शल्या चिकित्सक यांचे आवाहन   

         भंडारा,दि. 27 :  जिल्हा रुग्णालय भंडारा येथे तीन दिवसीय मौखिक कर्करोग रोगनिदान, उपचार व बायोप्सी कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा शल्या चिकित्सक डॉ. सोयाम  बायोप्सी and cancer worrier डॉ. स्वप्नील मोहोळ  (ओरल pathology dept spdc,sawangi,wardha) , doho डॉ. बात्रा, डॉ. रिंपल लोणारे, NCD and ntcp coordinator डॉ. कुकडे   तसेच जिल्ह्यातील सर्व दंतशल्यचिकित्सक  डॉ. मेश्राम deic भंडारा, डॉ. मुदंळे  ,डॉ. भगत ,डॉ. मिश्रा ,डॉ.भेंडारकर,डॉ. शंभरकर, डॉ. दहात, डॉ. कोल्हटकर आणि भंडारा ida branch che डॉ. मोहवांशी यांचे सहयोगाने तीन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात झाली असून , दि 27 व 28 ला बायोप्सी प्रशिक्षण घेण्यात येत असून जास्तीत जास्त संख्येने लाभार्थ्यांनी सहभागी व्हावे.