मध योजनेबाबत हत्तीडोयी येथे 27 फेब्रुवारी रोजी शिबिर

मध योजनेबाबत हत्तीडोयी येथे 27 फेब्रुवारी रोजी शिबिर

                भंडारा, दि.23 :महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळमार्फत मध केन्द्र योजन मधमाशापालन संपूर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली आहे या योजनेअंतर्गत महिला, युवक-युश्ती, सुशिक्षीत बेरोज आदिवासी, जेष्ठ नागरीक, अनुसचित जाती-जमाती, इतर मागास वर्ग, भटक्या विमुक्त जमाती, स्वातंत्र सैनिक, स्वय संस्था, महिला बचत गट, स्वयंमसहाय्यता युवा गट, शेतकरी, शेतमजुर, भुमिहिन पांरपारीक कारगौर उत्यादी समाज सर्वच घटकांना मध योजनेचा लाभ देण्यात येतो याशिवाय महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत पं रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधामंत्री विश्वकमां कौशल्य सन्मान योजना इत्यादी राबविण्यात येतात. सदर योजने अंतर्गत उद्योजकांना विविध उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते तसेच अनु लाभ देण्यात येतो मध योजने अंतर्गत लाभ घेवू इच्छिणा-या व्यक्तीना विनाशुल्क निवासी प्रशिक्षण देण्याची मंडळामार्फत करण्यात येते

           वरील योजनेची माहिती व फायदे जास्तीत जास्त लोकाना व्हावी यासाठी मंडळाची योजनोची माहिती दे दिनांक २७/०२/२०२४ रोजी एक दिवशीय जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळ शासनाचे कृषी विभाग, वन विभाग, पंचायत समिती, इत्यादी शासकीय कार्यालयाचा सहभाग सुध्दा राहणार आहे ठिकाण मु.पो हत्तीडोई ता भंडारा जि भंडारा येथे असून वेळ सकाळी 10 ते सायकाळी 5 पर्यंत राहील सदर प्रवेश निःशुल्क राहील इच्छुकांनी नांव नोंदणी करून त्यांचे फॉर्म भरून घेण्यात येतील तरी सदर शिबिरास सह असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत करण्यात येत आहे.