सरकारने ओबीसी समजावर अन्याय केला आहे ; विरोधी पक्षनेते तथा ओबीसी नेते विजय वडेट्टीवार
तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चरणस्पर्श करून शब्द दिला ते बहुजनांचे राजे होते. मुख्यमंत्री स्वतचं समाधान करून घेतले तरी राज्यातील छोट्या समजला उध्वस्त करायचं निर्णय घेतला आहे
मराठा समजला आरक्षण मिळाले पाहिजे पण ते ओबीसी मधून नाही असे सांगण्यात येत होते
पण कालचा निर्णय मुले ओबीसी मध्ये संख्या वाढणार
ओबीसी मिळणारे आरक्षण २७ टक्के आहे त्यात दीड कोटी लोक आले तर छोटे मोठे समाज राजकारणातून बाद होतील, सामाजिक अन्याय या समजाला वर होईल
नोकरीत नगण्य स्थान मिळेल
ओबीसी जाती उध्वस्त करणार निर्णय आहे
५० टक्के वर मर्यादा वाढवून आरक्षण का देत नाही?
ओबीसी समाजाचे नुकसान का करत आहे , हे सर्वोच्च न्यायालय टिकणार नाही मराठा समजाचे नुकसान होईल
निवडणुका काढून घेण्यासाठी निर्णय झाला यात ओबिसीचे नुकसान होत आहे
ऑन नितेश राणे विधान
सागर बंगल्यावर बाप आहे
काल परवा आमच्या नगराध्यक्ष वर कारवाई केली
बापाची भूमिका कोणी असेल.तर बापाने सर्व मुलं समान आहेत असे वागावे
बापाने एक मुलाला एक न्याय दुसऱ्यांना वेगळा न्याय तर तो बाप लायक आहे का?
न्यायची समान अपेक्षा आमची आहे
बंगल्यावर बसलेले बाप जास्त काळ राहत नाही
बंगले पण टिकत नाही आणि बाप ही जास्त काळ टिकत नाही
काय बोलतो याचे भान ठेवावे