जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याकडून ऑलंपिकसाठी पात्र खेळाडूंना शुभेच्छा

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याकडून ऑलंपिकसाठी पात्र खेळाडूंना शुभेच्छा

टोकियो ओलंपिक 2020 चे आयोजन दिनांक 23 जुलै 2021 ते 5 सप्टेंबर 2021 या कालावधीत टोकियो येथे होणार आहेत .या ऑलंपिक मध्ये महाराष्ट्र राज्यातील दहा खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांना शुभेच्छा देण्याकरिता व त्यांचे मनोबल वाढवून प्रोत्साहन देण्याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने विविध कार्यक्रम तसेच सेल्फी पॉइंट, बॅनर तयार करून शुभेच्छा देण्यात येणार आहेत.