“ भंडारा जिल्हा पोलीसाव्दारे आयोजित RUN With POLICE महामॅरेथान स्पर्धेचे आयोजन “

“ भंडारा जिल्हा पोलीसाव्दारे आयोजित RUN With POLICE महामॅरेथान स्पर्धेचे आयोजन “

भंडारा :- दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ठिक ०६.०० वा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्हा पोलीस विभागातर्फे रन विथ पोलीस महामॅरेथान स्पर्धेचे आयोजन रेल्वे मैदान, खात रोड भंडारा येथे करण्यात आले आहे.

सदर महामॅरेथॉन ही ५ किमी महिला व पुरुष प्रथम पारीतोषीक १५,०००, द्वितीय पारीतोषीक १०,०००, तृतीय पारीतोषीक ५,००० तसेच व १० किमी प्रथम पारीतोषीक २५,०००, द्वितीय पारीतोषीक १५,०००, तृतीय पारीतोषीक १०,००० असे ठेवण्यात आले आहे.

रन विथ पोलीस महामॅरेथान स्पर्धेत मागील वर्षी ५००० ते ६००० हजार स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे यावर्षी सुध्दा एवढेच स्पर्धेकांनी सहभाग घेणार आहेत तरी अजुन भंडारा जिल्हयातील जास्तीत जास्त स्पर्धेकांनी भाग घ्यावा. व स्पर्धेचा आंनद घ्यावा.

अधिक माहितीसाठी संपर्क करा. ८८३०८९२२६१,७०२०१८६१४३,९५११८५१८४१,८३९०७४५४६६