युवा नेते रोहित पवार यांच्यावर चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली चौकशीच्या विरोधात भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन

युवा नेते रोहित पवार यांच्यावर चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली चौकशीच्या विरोधात भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन

भंडारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते  आयकोणिक युवकांच्या नेते रोहित पवार यांच्या वर ा् च्या वतीने चुकीच्या पद्धतीने बारामती ऍग्रो कंपनी यांच्या वर चौकशी करू न रोहित पवार याच्यावर हेतुपुरस्सर ा् च्या माध्यमातून चौकशी करण्यात येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस भंडाराच्या वतीने ा् च्या सुरू असलेल्या चौकशीच्या विरोधात  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारत सरकार नवी दिल्ली यांना जिल्हाधिकरी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले यात ,निवेदनात युवा नेते रोहित पवार यांच्या वर भाजपच्या वतीने हेतुपुरस्सर चौकशी करून नाहक त्रास देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे
निवेदन देतेवेळीस जिल्हाध्यक्ष किरण अतकरी ,जिल्हपरिषद सदस्य एकनाथ फेंडर, नरेश ईश्वरकर,ठाकचंद मुगुसमारे, विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम, सहकार जिल्हाध्यक्ष सुखराम अतकरी, तालूकाध्यक्ष ईश्वर कळबे,नितीन तलमले,सुहास गजभिये, नीलिमा रामटेके, राकेश श्यामकुवर,बाबू कांबडे, रविंद तिडके अंकित पडोळे, कमलाकर अहिर,जयंत मेरुगवार,