भंडारा जिल्ह्यात 37 कलम लागू 

भंडारा जिल्ह्यात 37 कलम लागू 

            भंडारा, दि. 12:  जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने 9 जानेवारी,2024 च्या 1 वाजेपासून ते 23 जानेवारी,2024 च्या 24.वाजेपर्यत 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) (3) चे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी लीना फलके यांनी लागू केले आहे.

          या अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.